Surprise Me!

क्लीनअप मार्शलला कारवाल्याने चक्क गाडीवर लटकवले | Clean Up Marshal Hanging On Car | Santacruz

2021-09-13 0 Dailymotion

कोरोना काळात प्रत्येक जण कशी काळजी घ्यावी यासाठी आपापल्यापरीने उपाय योजना करतोय ...प्रशासन देखील तितक्याच तत्परतेने सज्ज झाल आहे.... मुंबईमध्ये मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईसाठी, ठीक ठिकाणी क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आलेली आहे.... हे क्लीन-अप मार्शल ज्यांनी मास घातला नाही... अशांना शोधत , त्यांच्यावर कारवाई करताना दिसतात.. यात अनेकदा या मार्शलचे अरेरावीची व उद्धट भाषा करणारे व्हिडीओ आपण पाहिले आहेत.. ( Alpesh VO )

#Lokmat #Mumbai #Santacruz #MaharashtraNews #BMC #Santacruz #Cleanupmarshal
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

#Lokmat #MarathiNewsLive #MaharashtraNewsLive

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon